Wednesday, July 8, 2009

Love Letter - by Sandeep Khare

लव्हलेटर.......
लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं
सरळ जाऊन बोलण्यापेक्ष इझी आणि बेटर असतं
गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं
घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असतं
लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक सॉंग असतं
ज्यातला कंटेंट राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं
सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्ट मधली पेन असतं
आणि जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेन नसतं
पटलं तर पप्पी आणि खटकलं तर खेटर असतं! लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे रेअर हॅबिट असतं
वरती वरती लायन आतून भेदरलेलं रॅबिट असतं
शक्य शक्य हातांमधून थथरणारा वर्ड असतं
नुकतंच पंख फ़ुटलेलं क्युट क्युट बर्ड असतं
होपफ़ुल डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर असतं!!
लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे ऍग्रीमेंट असतं
५०% सर्टन आणि ५०% चं जजमेन्ट असतं
ऑपोनन्टच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेन्ड असतं
सगळा असतो थेट सौदा काहीसुद्धा लेन्ड नसतं
हार्ट देऊन हार्ट घ्यायचं सरळ साधं बार्टर असतं!!
लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक ड्रीम असतं
लाईफ़च्या पेस्ट्रीवरचं स्वीट स्वीट क्रीम असतं
अर्धं अर्धं प्यावं असं शहाळ्यामधलं वॉटर असतं
तिसयासाठी नाहीच असं अगदी प्रायव्हेट मॅटर असतां- by Sandeep Khare

12 comments:

dvt said...

parat parat wachavisi watate solid

Ashish said...

Mast aahe...

sharvari gupte said...

sharvari...
kit pan vela vachla na tari maan bharat nahi yaar!! its super-berb....

mandeera said...

khupach chan......mast

Reshu said...

khup-khup chaan aahe....

Sanju said...

Kiti hie aapan lihla tari kaami asta.. love letter love letter asta.

महामारीत काळाबाजार said...

NIC POEAM

Anonymous said...

parat parat wachawasa watanara sandeep khareni lihilela he ek unstoppable latter asata.

gadre said...

प्रतेकच्या मनातलं गोष्टा असत प्रेम म्हणजे प्रेम असत

Unknown said...

Complete 4 vela vachli Kavita tried suddha man Bharat nahi ahe yaar....

Unknown said...

Complete 4 vela vachli Kavita tri suddha man Bharat nahi ahe yaar...

ARUN VILAS KAMBLE said...

Bhari aahe...
kharenchya kavitanch kay khar nast....
.
.
aaho tumach aamach soda sagalyanch lav letter asach ast...